डोकं चालवा भाऊ........
👌👌😜😇
घरोघरी फिरुन तुमचा हात पाहुन तुमचं भविष्य सांगणाऱ्याच्या तोंडी खालील वाक्य असतील तर लगेच भानावर या !! ...
फक्त एवढे पाठ करून ठेवा.. तुम्ही सुध्दा कुणाचंही भविष्य सांगू शकता
👇?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
लई मोठं मन हाय तुमचं भाऊ,
लोकं फायदा घेतात तुमचा भाऊ,
आयुष्यात लई कष्ट केले तुम्ही भाऊ,
कुणा बद्दल वाईट चिंतीत नाय तुम्ही भाऊ...
पण तुमचे विषयी वाईट करतेत लोक भाऊ,
पैसा लई कमवते तुम्ही भाऊ
पण पैसा टिकत नाही भाऊ,
लई मेहनत करूनबी काम होत नाही भाऊ,
.
तोंडापशी आलेला घास निघून जातो ना भाऊ,
देवावर लई श्रद्धा आहे तुमची भाऊ,
पण देवाबद्दल तक्रार बी हाय तुमची भाऊ,
पन येचात देवाचा दोष नसतंय भाऊ,
नशिब लई जोरात हाय तुमचं भाऊ, सुख, समाधान आणि बक्कळ पैसा लिहून ठेवलाय देवानी भाऊ,
लाथ मारीन तीथं पाणी काढनार तुम्ही भाऊ,
फक्त एक नड हाय तुम्हाला भाऊ,
तुमच्या जवळच्यांनीच आडून धरलंय तुम्हाला भाऊ,
तुमच्या पायाखालची माती नेउन करनी केली तुमच्यावर भाऊ,
तुमची परगतीच आडून धरली भाऊ,
पण काळजी करायची नाय भाऊ,
अबांबाईचे आशिर्वादानी तुमची सगळी नड काढून टाकतंय भाऊ,
फक्त दिड हजार रूपंय खर्च करावं लागन भाऊ...
******
सर्वानी 👆🏽 लक्षात ठेवा .....
आपल्या कामाची गोष्ट आहे भाऊ ......आणि वाचून फॉरवर्ड करायलाच पाहिजे भाऊ
अंधश्रध्दामुक्त ग्रूप भाऊ.. वाचल्या बद्दल धन्यवाद भाऊ ... पोस्ट पाठवणारा तुमचाच भाऊ 🙏🏻 😀
No comments:
Post a Comment