Tuesday, September 15, 2020

*कोरोना झाल्यावर कोरोनटाईन होण्यापेक्षा आधिच घरात कोरोनटाईन व्हा सुरक्षीत रहा*

.      *सावधान !! सावधान !! सावधान !!*

🔴 *ऑगस्ट पर्यंत आपल्या जवळच्या नातेवाईकांना / मित्रांना कोरोना झाल्याच्या बातम्या येत नव्हत्या*

🔴 *पन आता कम्युनिटी स्प्रेड सुरु झाला आहे*
🔴 *जवळचे नातेवाईक मित्र पाॅझिटिव्ह सापडत आहे*
🔴 *जवळचे ओळखीचे लोक गेल्याचे कानावर येत आहे*

 *आता भिती कोरोनाची नाही* 

*😳भिती आहे वेळेवर उपचार न मिळण्याची*
😳 *भिती आहे बेड / हाॅस्पीटल न मिळण्याची*
😳 *भिती आहे अॅब्युलन्स न मिळण्याची*
😳 *भिती आहे ऑक्सीजन/ व्हेन्टीलेटटर वेळेवर न मिळण्याची*
😳 *भिती आहे हाॅस्पीटल मध्ये आपल माणुस आपल्यापाशी नसण्याची*
 
*सर्व समाज बांधवाना कळकळीची विनंती आहे*👏👏 

🚫 *अत्यंत गरज असेल तरच बाहेर पडा*
🚫 *सॅनिटायजर खिशातच ठेवा*
🚫 *वस्तु घरी आणताना सॅनिटायजरचा वापर करा*
🚫 *बाजारात गेल्यावर वस्तुंना व ईतरत्र हात लावु नका*
🚫 *ऑफीस दुकान व कामाच्या ठिकाणी वावरताना जवळपासचे फर्निचर सॅनिटाईज करा*
🚫 *बाहेरचे काहीही पदार्थ खाऊ नका*
🚫 *नातेवाईक व  मित्रमंडळीकडे कार्यक्रमासाठी जाणे टाळा*

*कोरोना झाल्यावर कोरोनटाईन होण्यापेक्षा आधिच  घरात कोरोनटाईन व्हा सुरक्षीत रहा*

No comments:

Post a Comment